mansa-varanasi-crowned-as-miss-india-2020-in-vlcc-miss-india-2020-
mansa-varanasi-crowned-as-miss-india-2020-in-vlcc-miss-india-2020-

मुंबई: तेलंगणाच्या मानसा वाराणसीला मिस इंडिया 2020 चा खिताब मिळाला. Mansa-Varanasi Crowned As Miss India 2020. मिस इंडिया वर्ल्ड 2020 मान सिंहला देण्यात आला. तर, फेमिना मिस इंडिया 2020 रनर-अप मनिका शोकंद बनली. मुंबईत बुधवारी रात्री मिस इंडिया 2020 च्या ग्रँड फिनालेचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

COVID-19 महामारीमुळे, मिस इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेच्या पूर्ण प्रक्रियेला डिजीटल रुपात आयोजित करण्यात आलं होतं. हे मिस इंडिया 2020 चं 57 व आयोजन होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

मिस इंडिया 2020 बनलेली मानसा वाराणसी ही 23 वर्षांची आहे. यापूर्वी तिने मिस तेलंगणा हा खिताबही आपल्या नावे केला. यादरम्यान, मानसा वाराणसी, मान सिंह, मनिका शोकंद एकमेकींसोबत या विजयाचं सेलिब्रेशन करताना दिसून आल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

मिस इंडिया 2020 च्या दिमाखदार फिनालेचं होस्टिंग अभिनेता अपारशक्ती खुरानाने केलं. तर यावेळी अभिनेत्री चित्रांगदा सिंहही या फिनालेला उपस्थित होती.

हेही वाचा

पंतप्रधान मोदी आपल्या जुन्या मित्रांसाठी दोन अश्रू ढाळतील काय?; शिवसेनेचा सवाल

5 महीने की बच्ची को 22 करोड़ का इंजेक्शन; 16 करोड़ लोगों ने जुटाए, PMO से 6 करोड़ रु. का टैक्स माफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here